पहिला - यार मी एका मोठ्या संकटात सापडलो आहे ..
दूसरा - का असं एवढं काय झालं ?
पहिला - अरे मी माझ्या घरात एक उंदीर बघितला आहे !
दूसरा - ओह , असं आहे ... एक काम कर ... उंदीर पकडण्याच्या मशीन चा वापर कर ...
पहिला - उंदीर पकडण्याची मशीन... माझ्या जवळ नाही आहे ...
दूसरा - तर मग एक विकत घे कि ...
पहिला - माझ्या जवळ एवढे पैसे पण नाही आहेत ...
दूसरा - जर तुला पाहिजे तर मी माझ्या जवळ ची मशीन तुला उधार देवू शकतो ..
पहिला - हा हे ठीक राहील ..
दूसरा - बस तुला एवढं च करावं लागेल कि थोडं चीज त्यावर लावावं लागेल ...
पहिला - माज्या जवळ तर चीज सुद्धा नाही आहे ..
दूसरा - अच्छा ... तर एक काम कर एक छोटा ब्रेड चा तुकडा घे आणि त्यावर थोडं तेल टाकून ते मशीन वर ठेवून दे ...
पहिला - माझ्या जवळ तेल पण नाही आहे ...
दूसरा - तेल नाही ... तर नुसता ब्रेड चा तुकडाही ठेवला तरी चालेल ...
पहिला - माझ्या जवळ ब्रेड पण नाही आहे यार ...
दूसरा - चीज नाही ... तेल नाही ... आणि ब्रेड सुद्धा नाही ... मग तो साला उंदीर तुझ्या सारख्या भुक्कड़ च्या घरात काय करतो आहे.. ...

No comments:
Post a Comment