Sunday, September 23, 2012

Ravan & Sita

Previous Joke Next Joke

.Ravan - माई भिक्षा दे ..
Lady - घ्या स्वामी...
Ravan - माई ... जरा ती रेखा ओलांडून बाहेर येता का? ...
ती ती रेखा ओलांडून बाहेर येते ...
Ravan - (तिला पकडत) हा .. हा ... हा ... मी भिक्षुक नाही रावन आहे ....
Lady - हा .. हा ... हा ... मी पण सिता नाही ... कामवाली आहे


.

Previous Joke Next Joke

No comments:

Post a Comment

POPULAR JOKES====>