Thursday, October 4, 2012

जेव्हा सिंह संतावर हमला करतो ...

Previous Joke Next Joke

.


संता आणि त्याची बायको आफ्रीकेच्या जंगलाच्या सफ़ारीवर होते. तेवढ्यात अचानक एका सिंहानी त्यांच्यावर हमला केला.
संताची बायको ओरडली - शुट हिम ... शुट हिम...
संता म्हणाला - हो करतो ... जरा कॅमेरॅचे सेल तर बदली करु देत...

.

Previous Joke Next Joke

No comments:

Post a Comment

POPULAR JOKES====>