Wednesday, May 15, 2013

कार..

Previous Joke Next Joke

.अत्र्यांची परीस्थीति जरा खालावलेली होति. त्यात त्यांची कार बिघडली म्हणुन ते पायी पायी कामासाठि जात होते. तेवढ्यात त्यांना त्यांचा विरोधक भेटला.व खवचट पणें विचारले " काय बाबुराव आज पायी पायी, काय कार विकली की काय?" 
अत्रे म्हणाले. "अरे आज तुम्हि एकटेच? वहिनी दिसत नाहि बरोबर ? कुणाबरोबर पळु्न बिळुन गेल्या की काय? 

असा हजरजबाबी पुन्हा होणे नाहि..

Sent by Samadhan Wagh

.

Previous Joke Next Joke

Wednesday, March 27, 2013

Success Tip

Previous Joke Next Joke

.

रस्त्याने चालतांना एखाद्या अनोळ खी व्यक्तीला एक स्मित हास्य दया ...

म्हणजे दिवसभर तो विचार करत बसेल की ...

च्या   मारी  कोण होता  रे  तो ? ....

.

Previous Joke Next Joke

POPULAR JOKES====>